चॅम्पियन स्पोर्टस् जलाराम नगर, अमरावती खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण खेळाडूंसाठी आकर्षक सवलत विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शैक्षणिक संस्थांसाठी खास सूट क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
85
Answer:
मा. स्पोर्ट व्यवस्थापक
कोल्हापूर ४०६
gmail- sportmaterial10.@ .com
विषय- खेळाच्या साहित्याची मागणी
महोदय
मी एस वि एस वी एम हायस्कूल ची खेळाडू प्रतिनिधी आहे . दोन आठवड्यांनी आमच्या स्कूल मध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू होणार असून आम्हाला पुढीलपैकी खेळाच्या साहित्याची गरज आहे . तरी आपण आम्हाला ते साहित्य लवकरात लवकर पाठवावे अशी वनंती.
१. १८ स्टड
२. १८ कीट
४ . चार हॉकी स्टिक.
५ . फुटबॉल
आपली विश्वासू.
Answered by
17
Answer:
this is your proper question
Attachments:
Similar questions