चामड्याचे कपडे कोणी वापरले
Answers
Answered by
8
चामड्याची कपडे मध्ययुगीन नी वापरली
Answered by
1
Answer:
मानवाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. शक्तिमान मानवाचे शरीर धिपाड व एखाद्या पैलवाना प्रमाणे होते. शक्तिमान मानवाचे अवशेष जर्मनी येथील निअँडरथल येथे सापडले होते.
शक्तिमान मानवाने चामड्याचे कपडे वापरले होते. ताठ कण्याच्या मानवापेक्षा शक्तिमान मानवाचा मेंदू जास्त विकसित होता. शक्तिमान मानव गुहेत राहत होता.
दगडांपासून वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे बनवत असे. प्राण्यांचे मास खरवडण्यासाठी मानवाने दगडाची तासणी तयार केलेली होती. शक्तिमान मानव जनावरांच्या कातड्यापासून व चामड्यांपासून पासून तयार केलेले कपडे परिधान करीत असे.
Similar questions