२०१८ चा महाराट्र केसरी कोण ,(ऐका वाक्यात उत्तर लिहा)
Answers
Answer:
महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.
सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. विजय चौधरी हा भारतीय कुस्तीपटू आणि तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद विजेता आहे. तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे. २०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.
Explanation:
PLEASE MARK ME BRAINLIEST AND THANKS MY ANSWER PLEASE
PLEASE FOLLOW ME