Science, asked by shashikanttagare3015, 1 month ago

चिमणी व दगडच्या जवळ मोठा आवज झाला तर चिमणी कय करेल दगड कय करेल​

Answers

Answered by shivasinghmohan629
2

Answer:

Explanation:

चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी काय करेल? दगड काय करेल? उत्तर - चिमणी उडून जाईल, दगड निर्जीव असल्यामुळे काहीच बदल घडणार नाही.

Answered by 4740ppdaskvsolineorg
0

Answer:

which language you write this

Similar questions