चे मत स्पष्ट करा.
यांच्या आधारे दोन-
गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या' म्हणत.
स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उददेश.
Answers
Answered by
31
Answer:
(अ) गावात येणार्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत .
उत्तर:- घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून , गावकर्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या बोलल्याने जगाची ओळख होते असे. गोड गोड बोलून तो जनू स्वप्नच गावकर्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे. म्हणून गावकरी त्याला सपनविक्या म्हनत असे.
(आ) स्वप्न विकणार्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश
उत्तर :- आपले अनुभव सांगावेत , आपल्या जवळचे ज्ञान दुसर्यांना द्यावे. लोकांची सेवा करावी . हा त्याचा उद्देश होता.
Explanation:
Follow me please
Similar questions