Geography, asked by gawalibalasaheb95, 6 hours ago

चिन्हे व खुणा ओळखून त्यांची नावे लिहा.​

Attachments:

Answers

Answered by sd926009
4

८) संयोग चिन्ह ( – )

मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदामध्ये ( – ) ही खूण असते, तिला संयोगचिन्ह असे म्हणतात. दोन शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर व्याकरणामध्ये केला जातो

Similar questions