चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती
Answers
Answered by
24
Step-by-step explanation:
चार अंकी सर्वात मोठी संख्या : ९९९९
तीन अंकी सर्वात मोठी संख्या : ९९९
९९९९ x ९९९ = ९,९८९, 00 १
Answered by
2
Answer:
Step-by-step explanation:
अंकगणितामध्ये चार प्राथमिक प्रक्रिया आहेत. गुणाकार हे त्यामधील एक महत्वाची प्राथमिक प्रक्रिया आहे.
चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे = ९९९९. यामध्ये डावीकडून उजवीकडे एकक, दशक, शतक आणि हजार असे स्थान असते.
तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे = ९९९. यामध्ये डावीकडून उजवीकडे एकक, दशक, शतक असे स्थान असते.
चार अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार म्हणजेच
९९९९ × ९९९ = ९९,८९,००१ आहे.
Similar questions