१) चार बहिणींच्या ५ वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ८० वर्ष होती तर १५ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
Answers
Answer:
सचिन हा स्वाती पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी सचिनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर सचिन व स्वाती यांच्या वयातील फरक किती?
1. 15 वर्षे 2. 10 वर्षे 3. 5 वर्षे 4. 20 वर्षे उत्तर : 5 वर्षे
स्पष्टीकरण :- वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो. सचिन स्वाती पेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे
फरक 5 वर्षेच राहील.
2).जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ? 1. 11 वर्षे 2. 36 वर्षे 3. 34 वर्षे 4. 38 वर्षे उत्तर : 38 वर्षे
Hope it's helpful
Given : चार बहिणींच्या ५ (5) वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ८० (80) वर्ष होती
To Find : १५ (15) वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज
Solution:
चार बहिणींच्या वयाची = a , b , c , d
चार बहिणींच्या वयाची बेरीज = a + b + c + d
५ वर्षापूर्वीच्या चार बहिणींच्या वयाची = a -5 , b - 5, c - 5 , d - 5
चार बहिणींच्या ५ वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज = (a - 5) + (b - 5) + (c - 5) + (d - 5)
= (a + b + c + d) - 20
(a + b + c + d) - 20 = 80
=> (a + b + c + d) = 100
१५ वर्षानंतर चार बहिणींच्या वयाची = a +15 , b + 15, c + 15 , d + 15
१५ वर्षानंतर चार बहिणींच्या वयाची बेरीज = (a + 15) + (b + 15) + (c + 15) + (d + 15)
= (a + b + c + d) + 60
= 100 + 60
= 160
१५ वर्षानंतर चार बहिणींच्या वयाची बेरीज = 160 वर्ष
Learn More:
the combined age of joshi and jonny is 49 joshi is twice as old as ...
brainly.in/question/13949967
Age of a is 20 years less than that of b. If age of a is 40% of their ...
brainly.in/question/7739131
The combined age of Joshi &
brainly.in/question/13887563