India Languages, asked by Anushkaphokane, 9 months ago

चोराच्या मनात चांदणे vakya ani artha leha pls tell me this it is impossible for me

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

"चोराच्या मनात चांदणे" म्हणजे चोराच्या मनात नेहमी आपली चोरी चांदण्याच्या उजेडात उघडी पडेल अशी भीती वाटत असते. थोडक्यात, खाई त्याला खवखवे!

Similar questions