India Languages, asked by hiteshwaghade, 3 months ago


'चारीमुंड्या चीत होणे' या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

चारी मुंड्या चीत होणे म्हणजे एखाद्याचा संपूर्ण पराभव होणे.

Explanation:

वाक्प्रचार -

वाक्प्रचार हा असा शब्द समूह असतो ज्याचा एक विशिष्ट असा अर्थ असतो आणि तो अर्थ वाक्या नुसार घ्यावा लागतो.

वाक्यात उपयोग-

१. समोरच्या गावातील पहिलवाना समोर आमच्या गावातील अजय चारीमुंड्या चित झाला.

२. आज आमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेत दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर आमचे विद्यार्थी चारी मुंड्या चीत झाले.

वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की चारी मुंड्या चीत होणे म्हणजे एखाद्याचा कुठल्याही स्पर्धेत किंवा युद्धात पूर्ण पराभव होणे होय.

Similar questions