Geography, asked by swarajkatkar200, 3 months ago

चेरापुंजी आणि मौसिनराम येथे ११,००० मिमिपेक्षा
जास्त पाऊस पडतो; परंतु अगदी जवळच असलेल्या
शिलाँग येथे फक्त १००० मिमी पाऊस पडतो. असे का
होत असावे?​

Answers

Answered by marathepooja05
22

Answer:

बंगालच्या उपसागरातकडून मेघालय पठाराकडे वारे वाहतात. मेघालय पठाराच्या वाराकडील बाजूस चेरापूंजी व मौसिनराम ही ठिकाणे असल्यामुळे तेथे सर्वाधिक पाऊस पडतो. मेघालय पठाराच्या विरुद्ध बाजूस शिलॉंग आहे. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. त्यामुळे ते केवळ 1000 मिमी पाऊस पडतो.

Explanation:

Hope its helpful for you.

Similar questions