Hindi, asked by yashnagrale2005, 1 month ago

) चारधाम बारा ज्योतिलिंगे यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून लोकोपयोगी कामे केली. यांनी अनेक

Answers

Answered by BabyBunny
1

Answer:

भाविकांसाठी महत्त्वाची मानली जाणारी चारधाम यात्रा लवकरच सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन आहे. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा घोषित करण्यात आला असला तरीसुद्धा अनलॉक १.० केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यानुसार धार्मिक स्थळांपासून ते केशकर्तनालयाच्या दुकानांपर्यंत अनेक गोष्टी सुरू करण्याची मुभा राज्य सरकारला देण्यात आली आहे. त्यामुळे आता ८ जूनपासून नेमके काय काय पुन्हा सुरू करून गोष्टी हळूहळू पूर्वपदावर आणता येतील, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. उत्तराखंड राज्यानेही भाविकांची श्रद्धा असलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. याबाबतचा विचारविनिमय सुरू असून, लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. जाणून घेऊया

Answered by mohantyanima45
2

Answer:

) चारधाम बारा ज्योतिलिंगे यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून लोकोपयोगी कामे केली. यांनी अनेक

Similar questions
History, 9 months ago