Math, asked by juhiiii3002, 3 months ago

१९ चे सर्व विभाजक लिहा व १९ ही मूळ संख्या आहे हे ठरव

Answers

Answered by Kanishaka05
1

१९ चे विभाजक : १,१९ मूळ संख्या : ज्या संख्येला फक्त १ आणि ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. = १९ ला फक्त १ आणि १९ नेच भाग जातो,त्यामुळे १९ ही मूळ संख्या म्हणतात.

Similar questions