Math, asked by yogeshyamuni, 1 month ago

१९ चे सर्व विभाजक लिही व १९ ही मूळ संख्या आहे का संयुक्त आहे ते ठरव​

Answers

Answered by ramrode995
4

Answer:

19 ही मूळ संख्या आहे

19 चे विभाजक 1आणि19 आहेत

Similar questions
History, 28 days ago