च) तुम्ही पाण्याची बचत कशी कराल, ते तुमच्या शब्दांत लिहा answer In. marathi please
Answers
दररोज भाजी करण्यापूर्वी ती धुण्यासाठी पाणी वापरतो. जवळपास लिटरभर पाणी त्यात जाते. ते कुंड्यांना किंवा झाडांना वापरा. कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. ते पाणीही नालीतच जाते. त्याऐवजी ते पाणी अंगणात शिंपडण्यासाठी वापरू शकतो.
पाण्याचे नळ सुरू ठेवून तोंड धुऊ नका. शॉवर, फ्लशचा वापर टाळा. नळाची गळती असेल तर दुरुस्त करा. वाहने धुताना कमी पाणी वापरा.
झाडांच्या मुळांना हवे पाणी
बागेतील, कुंड्यातील झाडांना पाणी देण्याची पद्ध्त जुनीच आहे. पाइपने पाणी दिल्यानंतर अनेकवेळा मुळांना कमी व बाष्पीभवनात जास्त पाणी जाते. याऐवजी संक्रांतीची सुगडी किंवा प्लास्टिकची बाटली घेऊन त्यांच्या तळाशी छोटेशे छिद्र पाडायचे. सुतळीची वात त्यातून बाहेर काढायची. एक एक थेंब हळूहळू बाहेर पडेल, अशा पद्ध्तीने ती वात लावली जावी. अशा प्रकारे पाण्याने भरलेली सुगडी त्या झाडाजवळ टांगून ठेवायची. त्यावर झाकण आवश्यक आहे. जवळपास आठवडाभर एक सुगडी त्या झाडाला पाणी देऊ शकते. अशा प्रकारे झाडाजवळ जमिनीत पुरून ठेवल्या आहेत. त्यामुळे पाणी फक्त झाडांच्या मुळाशीच सोडले जाते. त्यामुळे पाणी वाया जात नाही.
पाण्याच्या टाक्या धुण्यासाठी हवेचा वापर
पाणी साठवणुकीच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी हवेच्या प्रेशरवर टाकी चांगल्या पद्ध्तीने स्वच्छ करता येऊ शकतात. त्यामध्ये हवा जास्त व पाण्याचे प्रमाण कमी असते. पाण्याच्या तुषारावर स्वच्छता होऊ शकते. त्यासाठी मशीन हवे.
सोसायटी, अपार्टमेंटच्या लोकांसाठी ‘हा’ उपाय उचित
अपार्टमेंट्स, सोसायटीने पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये लक्षणीय बदल केले पाहिजेत. लोकांच्या सोयीच्या वेळेत पाणी सोडले तर खूप पाणी वाया जाते; परंतु दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पाणी सोडले तर पाणी खूप कमी लागते. सकाळी ६ ते ९ पाणी सोडले तर सगळेच पाणी वापरणार. दुपारी पाणी वापरायला कोणीच नसते, मग दुपारी पाणी बंद ठेवून काय फायदा म्हणून सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ८ ते ८.३० एवढेच पाणी सोडावे. म्हणजे पाण्याचा अधिक वापर टळतो.
Answer:
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
Explanation:
????
दअरअगअअर