Science, asked by varshaj357919, 1 day ago

चेतापेशीचे केंद्रक कोठे असते ?​

Answers

Answered by manasiangule96
0

Answer:

श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. ... शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास 'केंद्रक' (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे.

Similar questions