India Languages, asked by kiranmahi0143, 1 year ago

चैत्र, जेष्ठ, भाद्रपद, पौष, ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल

Answers

Answered by Anonymous
0

shravan , answer barobar ahe karan dar eka month nantr 1,2,3,...... cha gap ahe

Answered by halamadrid
0

Answer:

प्रश्नचिन्हाच्या जागी "ज्येष्ठ" शब्द येईल.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे सगळे मराठी महीने आहेत.

प्रश्नानुसार, चैत्र आणि ज्येष्ठ या महीन्यांमध्ये १ महिन्याचा अंतर आहे,जेष्ठ आणि भाद्रपद मध्ये २ महिन्यांचे अंतर आहे,भाद्रपद आणि पौष मध्ये ३ महिन्यांचे अंतर आहे,म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी जो महीना येईल त्यात आणि पौष मध्ये ४ महिन्यांचे अंतर असायला हवे आणि असा महीना आहे "ज्येष्ठ".

Explanation:

Similar questions