चित्रा मध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झाले आहे?
Attachments:
Answers
Answered by
0
सर्व
Please mark as brain list
Answered by
0
★उत्तर - एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असे म्हणता येते.
पहिल्या चित्रात मुलगी अभ्यास करते हि घटना ते तिचे मानसिक कार्य आहे
दुसऱ्या चित्रात मुलगा गाडी खेळतो या घटनेमध्ये शास्त्रीयदृष्ट्या कार्य झालेले आहे.
तिसऱ्या चित्रात टीव्ही बघणे या घटनेत मानसिक कार्य आहे.
चौथ्या चित्रात ओझे उचलणे या घटनेत शास्त्रीयदृष्ट्या कार्य झालेले आहे .
धन्यवाद...
Similar questions