चित्रावरून गोष्टी तयार करा
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d62/6666a805493f6297015a7b8b4500b08b.jpg)
Answers
Answered by
2
गावातील प्राथमिक शाळेत खूप कचरा झाला होता शिक्षकांनी स्वच्छतेसाठी कामगार सांगितले होते परंतु काही करणामुळे ते येऊ शकले नाही . स्वच्छ शाळा ही सुंदर शाळा असते म्हणून शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन स्वच्छता करायचे ठरवले त्यात मुलामध्ये राम आणि विकास तर मुलींमध्ये रश्मी, सीमा हे विद्यार्थी त्वरित समोर आले व झाडू घेऊन आपल्या शाळेतील परिसर स्वछ करू लागले.
Similar questions