Hindi, asked by shahanfarooqui555, 1 month ago

चित्रकारिता करत असतांना लेखक समोर आलेली समस्या class 8 marathi lesson no 2 mi chhittrakar kasa jhalo

Answers

Answered by IxIitzurshizukaIxI
2

Answer:

तेव्हां मीं एका छोट्याशा कंपनीत प्रशासकीय अधिकारी. तारुण्यसुलभ प्रेमाचे प्रसंग तसे बरेच नाहीं म्हटलें तरी थोडेफार येऊन गेले. कॉलेजांत असतांना कधीं अभ्यासाच्या निमित्तानें. कधीं एखादा कठीण मुद्दा समजावून सांगतांना. पण जास्त करून माझी मुलींकडून अपेक्षा असे ती माझ्या जर्नलमधल्या आकृत्या काढायला. माझी चित्रकारिता एकमेवाद्वितीय आहे. काढूक गेलो गणपति, इलो माकड या दर्जाची. ऐश्वर्याचें पोर्ट्रेट काढलें तर मंथरेसारखें दिसेल. आणि तिचे समस्त पंखे माझ्या नरडीचा घोट घेतील. चित्रकलेची ग्रंथि मला निसर्गानें मुळांतच बसवली नाहीं.

Similar questions