चित्रकला आणि शिल्पकला यांचा _______ मध्ये समावेश होतो. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) दृक्कला
(ब) ललित कला
(ब) लोककला
(क) अभिजात कला
Answers
Answered by
21
चित्रकला अाणि शिल्पकला यांचा द्रुश्य कला मध्ये समावेश होतो
Answered by
11
*चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश दृश्य कलेमध्ये होतो.
* दृश्य कला म्हणजे अशा कला ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो.
* रेखांकन, प्रिंटमेकिंग, सिरेमिक्स, छायाचित्रण, व्हिडिओ, फिल्ममेकिंग, डिझाइन, हस्तकला आणि आर्किटेक्चर यांंसारखे कला प्रकार सुद्धा समाविष्ट आहेत.
* दृश्य कला या प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. माणसाने गुहेत काढलेली चित्रे आणि कोरलेली शिल्पे हा याचा भक्कम पुरावा आहे.
Similar questions