Hindi, asked by 0mtike29, 1 year ago

चित्रकला परेChitrakala Pariksha Chitrakala spardha kramank Abhinandan Patra liha ​

Answers

Answered by halamadrid
105

Answer:

दिलेला प्रश्न अपूर्ण आहे.

पूर्ण प्रश्न आहे:तुमच्या धाकट्या भावाला चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला,याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र:

१५,रमेशकुंज,

गंगापुरी,

पुणे-४११ ०२९.

दि: २१ सेप्टेंबर,२०१९.

प्रिय कबीर,

अनेक आशीर्वाद.

कालच मला आईचे पत्र मिळाले.चित्रकला स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आला,हे वाचून खूप आनंद झाला.मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही बातमी सांगितली,त्यांनी तुझे अभिनंदन केले आहे.

कबीर,तुझ्याकडे खरच चित्रकलेचे कोशल्ये आहेत.तू मलासुद्धा शाळेत असताना चित्रकलेत मदत केली आहे.अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत जा,ज्यामुळे तुला अजून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील.तुला नेहमी असेच यश मिळो.तुझ्यासाठी भेट म्हणून मी सोबत वॉटर कलर किट पाठवत आहे.

तीर्थरूप आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार.

तुझी ताई,

नैना.

Explanation:

Similar questions