History, asked by survedipali6456, 7 hours ago

चित्रकथी परंपरा म्हणजे काय ?​

Answers

Answered by dashrathmishra007
2

Explanation:

चित्रकथी परंपरा ही मूलतः पुराणिक अथवा हरदास कीर्तनकारांसारखी कथनपरंपरा असून या कथनपरंपरेला भारतीय लोकसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रकथी आपल्या सादरीकरणाला पोथीवाचन म्हणतात. निरूपण, संवाद आणि गायन अशा त्रिसूत्रीतून चित्रकथी कथाकथन करतात.

Similar questions