Physics, asked by KrishnaAnju3968, 26 days ago

चित्रपट गृहाच्या आतल्या बाजूचे तुम्ही निरीक्षण केले असेलच, तेथे निनाद कमी करण्यासाठी कोणते उपाय केलेले दिसतात ?

Answers

Answered by wagh0577
57

चित्रपट गृहाच्या आतल्या बाजूचे तुम्ही निरीक्षण केले असेलच, येथे निनाद कमी करण्यासाठी कोणते उपाय केलेले उपाय केलेले दिसतात?

Answered by rajraaz85
5

Answer:

  • कुठल्याही बंद खोलीच्या आत मध्ये ज्यावेळेस कुठलाही आवाज काढला जातो तर तो आवाज भिंतीला किंवा इतर वस्तूंवरून आढळून परत येण्याची शक्यता खूप जास्त असते. हा ध्वनि किंवा प्रतिध्वनी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या असतात.

  • कुठल्याही चित्रपटगृहांमध्ये प्रतिध्वनी टाळण्यासाठी भिंतींना आवाज शोषून घेणारे नक्षीकाम केलेले असते. तसेच भिंतींना, छताला व शक्य होईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पडदे बसवलेले असतात.

  • खुर्च्या देखील कुठल्याही धातूपासून न बनवता या पूर्णपणे आच्छादित असतात. या सर्वांमागे एकच उद्देश असतो की ध्वनी हा आदळून प्रतिध्वनी किंवा निनाद निर्माण होऊ नये.

Similar questions