Computer Science, asked by harshatotla1, 5 months ago

चेतनागुणीक्ती अंलकाराचे लक्षण सांगुन उदहारणा लिहा​

Answers

Answered by nayanbpawar11
1

Answer:

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ

आला हा दारी उभा वसंत फेरीवाला  

पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

कुटुंबवत्सल इथे फणस हा, कटीखांद्यावर घेवून बाळे  

कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आगळे

Similar questions