चैतन्याचे छोटे कोंब
Answers
Answered by
10
Answer:
'मामू' हा पाठ 'लाल माती रंगीत मने' या शिवाजी सावंत लिखित व्यक्तिचित्रण संग्रहातून घेतलेला आहे.
हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक असून त्यातून सर्वसामान्य असलेल्या मात्र तरीही जीवनाचा असामान्य आनंद लुटणा-या 'मामू' च्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत.
हा मामू एका शाळेत शिपायाचे काम करत असतो. या शाळेतील मोठी घंटा वाजवण्याचे काम तो अगदी उत्साहाने करतो. या पाठात शाळेत घंटा वाजल्यासरशी धावत येणाऱ्या लहान मुलांना 'चैतन्याचे कोवळे कोंब' अशी उपमा लेखकाने दिली आहे. लहान मुले ही सतत चैतन्याने भारलेली असतात. सतत काहीतरी नवीन शिकण्याचा त्यांचा उत्साह दांडगा असतो म्हणून लेखकाने ही उपमा लहान मुलांना दिली असावी.
Explanation:
Similar questions