Environmental Sciences, asked by patilbk609, 2 months ago

चैतन्याचे छोटे कोबं कोणाला म्हटले
आहे?​

Answers

Answered by 491kapilyad
2

Answer:

या पाठात शाळेत घंटा वाजल्यासरशी धावत येणाऱ्या लहान मुलांना 'चैतन्याचे कोवळे कोंब' अशी उपमा लेखकाने दिली आहे.

Explanation:

Please mark as Brainlist Answer

Similar questions