Geography, asked by ishwarjamadar600, 1 day ago

चंद्र अंशता झाकला जातो. त्या स्थितील_____म्हणतात

Answers

Answered by bhausahebavhad1806
1

Answer:

कंकणाकृती सूर्यग्रहण

Explanation:

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

Similar questions