World Languages, asked by sayalij654, 3 months ago

चंद्र आणि सूर्य. सामासाचे नाव​

Answers

Answered by iqbalnivade5289
3

Answer:

इतरेतर द्वंद्व समास

Explanation:

ज्या समासाची दोन्ही पदे महत्त्वाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात.

Similar questions