चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय(please give me short answer)
Answers
Answered by
0
Answer:
_______________________
- आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा ग्रह... आणि या ग्रहाचानैसर्गिक उपग्रह चंद्र आहे... आपल्या सूर्य मालेत सूर्य स्थिरआहे...आणि इतर ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणाघालतात.त्यापैकी आपण पृथ्वी आणि चंद्र यांचा प्रदक्षिणामार्ग पाहणार आहोत... पृथ्वीला आणि चंद्राला दोन गतीआहेत.अक्षीय आणि कक्षीय... आक्षिय म्हणजे स्वतःचाअसभोवती फिरणे आणि कक्षीय म्हणजे स्वतःचा कक्षेतफिरणे...पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतेत्याप्रमाणे चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवतीफिरतो.आणि अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरते.ज्यावेळी चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो त्यावेळीपृथ्वी आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे गेलेली असते...म्हणजेच chandrapasun ती लांब गेलेली असते..यावरून स्पष्ट होते की पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे सारखेनसते...काहीवेळा चंद्र पृथ्वीपासून जवळ येतो तरकाहीवेळा तो लांब जातो.. त्या stithina अपभू व उपभूस्थिति म्हणतात ..असेच पृथ्वी लागू आहे... कारण पृथ्वी हीसूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते.. त्यावेळीसूर्यापासून कधी सर्वात जवळ तर कधी सर्वात लांबअसते..त्याला उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणतात..
Similar questions