Geography, asked by darshanbhoge, 6 months ago

चंद्राची उपभू व अपभू स्थिती म्हणजे काय​

Answers

Answered by HkMe
28

Answer:

आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा ग्रह…आणि या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे… आपल्या सूर्य मालेत सूर्य स्थिर आहे…आणि इतर ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.त्यापैकी आपण पृथ्वी आणि चंद्र यांचा प्रदक्षिणा मार्ग पाहणार आहोत…पृथ्वीला आणि चंद्राला दोन गती आहेत.अक्षीय आणि कक्षीय…आक्षिय म्हणजे स्वतःचा असभोवती फिरणे आणि कक्षीय म्हणजे स्वतःचा कक्षेत फिरणे…पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्याप्रमाणे चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती फिरतो.आणि अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरते.

ज्यावेळी चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो त्यावेळी पृथ्वी आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे गेलेली असते…म्हणजेच chandrapasun ती लांब गेलेली असते…यावरून स्पष्ट होते की पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे सारखे नसते…काहीवेळा चंद्र पृथ्वीपासून जवळ येतो तर काहीवेळा तो लांब जातो….त्या stithina अपभू व उपभू स्थिति म्हणतात ..असेच पृथ्वी लागू आहे…कारण पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते..त्यावेळी सूर्यापासून कधी सर्वात जवळ तर कधी सर्वात लांब असते..त्याला उपसूर्य व अपसूर्य स्थिती म्हणतात.....

Explanation:

Pls follow me

Fast

Answered by mayurikangale456
5

Answer:

upbhu stiti kashala mhantat

Similar questions