Math, asked by pradhanprachi615, 1 month ago

चंद्राची उपभू व अपभू स्थिती म्हणजे काय?​

Answers

Answered by kajalkaur982004
5

चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर (अपभू बिंदूवर)असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर (उपभू बिंदूवर) असतो. तेव्हा पौर्णिमा असते.

Similar questions