Geography, asked by saigawade10, 2 months ago

चंद्र ग्रहण कधी व केव्हा घडते

Answers

Answered by Anonymous
24

Answer:

Question :-

चंद्र ग्रहण कधी व केव्हा घडत

Answer:-

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.

\huge\mathcal{\fcolorbox{blue}{yellow}{\red{It's\;me}}}

Similar questions