Geography, asked by kankshi1402, 3 months ago

२] चंद्र,पृथ्वी व सूर्य यामध्ये ९० चा कोण केंव्हा असतो?​

Answers

Answered by sharmaaarnavraunak
1

Answer:

ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात

Explanation:

Similar questions