चंद्रावरील पानी अस्तित्व शोधन काढणारा देश कोणता
Answers
Answered by
1
Answer:
अमेरिकी अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागावर पाणी असल्याचा शोध नुकताच जाहीर केला. नासाच्या 'सोफीया' या हवाई वेधशाळेमार्फत इन्फ्रारेड लहरींच्या साह्याने हा शोध लावण्यात आला.
Step-by-step explanation:
Please Mars me as brainliest
Also pls foll*ow me I have followed you
Similar questions