World Languages, asked by hansikaaswar, 27 days ago

चंद्रावर दोन कविता लिहा मराठीत​

Answers

Answered by abhir39999
4

Answer:

चंद्र खिडकीतून डोकावतो

बघ, तो तुलाच पाहतो…

त्याला मीच सांगितलंय,

इथेही एक चंद्र राहतो…

आहेत त्या चंद्रावर डाग अनेक,

पण माझ्या चंद्रावर डाग नाही…

आहे तो खूप दूर सगळ्यांपासून,

पण माझा चंद्र माझ्यापासून दूर नाही…

म्हणूनच तर तो तुझ्यावर जळतो

कारण,

त्याला मीच सांगितलंय,

इथेही एक चंद्र राहतो

Similar questions