(१) चंद्रावरच्या शाळेत अजून काय असायला हवे? कल्पना करून लिहा :
[मुद्दे : (१) शाळेमधील शिक्षक (२) वाचनालय (३) प्रयोगशाळा (४) परीक्षापद्धती वगैरे.]
Answers
Answer:
प्रश्न आ.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल.
प्रश्न इ.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही ?
उत्तर:
चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही.
चंद्रावरच्या शाळेत अजून काय असायला हवे? कल्पना करून लिहा :
[मुद्दे : (१) शाळेमधील शिक्षक (२) वाचनालय (३) प्रयोगशाळा (४) परीक्षापद्धती वगैरे.]
चंद्रावर शाळेत काही सोय असेल तर ती प्रयोगशाळा असावी जेणेकरून तिथे अवकाश संबंधाचे प्रयोग करता येतील आणि चंद्राबद्दल अधिकाधिक माहिती घेता येईल.
शाळेतील शिक्षक, ग्रंथालय आणि परीक्षा व्यवस्था, या सर्व सोयीसुविधा पृथ्वीच्या सामान्य शाळेत आहेत. चंद्राची शाळा पृथ्वीच्या शाळेपेक्षा वेगळी असावी यासाठी आपल्याला चंद्राच्या शाळेत काही विशेष सोयीची गरज आहे.
पृथ्वीवरच्या शाळेत असणे याचे कारण पृथ्वीवरचा अजब, सुंदर, रमणीय व विलोभनीय परिसर होय. पृथ्वीवरचा निसर्ग आहेच असा! तिथे वाहणारी थंड, शीतल हवा आहे, पाणी आहे. मोकळा सूर्यप्रकाश आहे.
हे सर्व चंद्रावर होणार नाही कारण तेथील वातावरण वेगळे आहे.
#SPJ2
Learn more...
खाजगी प्रशासन व लोकप्रशासन सहसंबंध स्पष्ट करा
https://brainly.in/question/35931151?msp_srt_exp=6
खाद्य तेलाची जाहिरात
https://brainly.in/question/14418081