) चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
Answers
Answered by
2
Answer:
Karan chandravar manse nahi ahet..
Answered by
5
Answer:
१) चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
उत्तर:
चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असते, म्हणून पृथ्वीवर खेळले जाणारे खेळ तिथे खेळता येणार नाहीत. शिवाय आपण हवेत तरंगत राहू , त्यामुळे आकाशातील चांदण्या सहज हाताला लागतील, म्हणून चंद्रावरच्या शाळे चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे.
Similar questions