Hindi, asked by ansariameenabano, 9 months ago

(२) चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला 'पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना
करा व लिहा : (मुद्दे : पृथ्वी चंद्रावरून कशी दिसते? - स्वतःचे घर व शाळा यांच्या शोध - दौर
दऱ्या, नदया, समुद्र यांचे दर्शन - सारे जहाँ से अच्छा)​

Answers

Answered by siddharth3690
27

Answer:

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

Answered by agjg4406
19

Answer:

Right ans. is this

Explanation:

Plz mark me brainliest and follow me

Attachments:
Similar questions