चंद्र या विषयावर सात ते आठ वाक्य लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
चंद्र हा पौर्णिमला पुर्ण दिसतो.
चंद्राची छाया शितल असते.
चंद्र सर्वांना आवडतो.
चंद्राच्या विविध आकार बदलन्याच्या विविध कला असतात.
चंद्राला मामा असे आवडीने म्हणतात.
चंद्र ढगा आड लपत असतो.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
चंद्र पृथ्वीपासून 406696 km आहे .
Similar questions