Geography, asked by adhaware912, 6 months ago

चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते?
Options
कोयना
भीमा
कृष्णा
गोदावरी​

Answers

Answered by vijaymamta389
0

Answer:

I think 2nd is write answer

Answered by rajraaz85
0

Answer:

भीमा नदी :

भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून होतो. भीमाशंकर हे ठिकाण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमा नदी ही पुणे ,अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यातून वाहते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे भीमा नदीचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते. म्हणून या नदीला पंढरपूर मध्ये चंद्रभागा असे नाव पडले.

भीमा नदी ही महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहत जाऊन कृष्णा नदीला मिळते. उजनी धरण हे भीमा नदीवरील महत्त्वाचे धरण आहे.

Similar questions