Geography, asked by clashpavan, 1 month ago

चंद्रग्रहणाचे प्रकार किती व ते कोणते?​

Answers

Answered by prajakatakadu134
2

Answer:

ग्रहण कोणतंही असो त्याचे 3 प्रकार असतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जातात, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येते, त्यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारचं असतं.

Answered by brainlySrijan167

Similar questions