Music, asked by shaikhnayum59, 5 months ago

(१) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर
शिक्षा केली.​

Answers

Answered by ararz
3

Answer:

atalo patalo dhai ki kadi pade to jopdi udi

Explanation:

Answered by selokarguni75
0

Answer:

answer =

Explanation:

१) २३ एप्रिल १९३० रोजी खान अब्दुल गफारखान त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह.

२) पेशावर हे शहर सुमारे आठवडाभर सत्याग्रही च्या ताब्यात होते.

३) सरकारने गडवाल पलटणीला सत्याग्रहिवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु अटवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली.

mark me as Brainlist

Similar questions