१६. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे उच्च शिक्षण कोणत्या गावी झाले?
Answers
Answered by
0
Answer:
fue-rhmh-epy only show type person come
Answered by
0
Explanation:
त्यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर येथे झाल्यानंतर वर्धा येथील नवभारत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. महात्मा गांधी यांच्या विचारांचे पाईक असलेले दादा धर्माधिकारी यांनी वर्धा येथील शाळेत त्यांना शिक्षण दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात एसबी सीटी महाविद्यालय व शासकीय विधी महाविद्यालयात झाले.
hope its helpful
Similar questions