चंदनाचे हात पायही चंदन | तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना | या उदाहरणातील अलंकाराचे नाव व अलंकाराचे स्पष्टीकरण
Answers
Answered by
14
Answer:
एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
व या अलंकारात सजन्नांची कल्पना सांगितली आहे म्हणून येथे दृष्टांत अलंकार होतो
Answered by
1
Answer:
- दृष्टांत अलंकार
Explanation:
- चंदनाचे हात पायही चंदन | तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना |
यात संतांची तुलना चंदनाशी केली आहे.
Similar questions