Hindi, asked by varmajayanth6886, 1 year ago

चौवाटा पांगणे वाक्यात उपयोग

Answers

Answered by dhanshreebhosale501
2

Answer:

kanth datun yene vakpracharacha arth

Answered by franktheruler
0

चौवाटा पांगणे वाक्यात उपयोग

चौवाटा पांगणे :

अर्थ - चार दिशाना विखुरणे

वाक्य प्रयोग : संस्थान विलीन झाली आणि एक असा इमानी चाकर वर्ग चौवाटा पांगला.

वाक्य प्रचार उदहरणे

  • डोळे भरून येणे : डोळयात अश्रु येणे, दु :ख होणे

वाक्य प्रचार : गरीब लोकांची परिस्थिति पाहून

डोळे भरून येते.

  • सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.
  • साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे
  • साक्षर होणे - लिहिता - वाचता येणे
  • स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे
  • सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मर्गाचा अवलंब करणे
  • स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
  • संधान बांधने - जवळीक निर्माण करणे
  • सूतोवाच करणे - पुढ़े घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे.
  • संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे
  • हात ओला होणे - फायदा होणे
  • हात पाय गळणे - धीर सुटणे
Similar questions