२०११ च्या जनगणनेंनुसर भारतात एकूण लोकसंखयेच्या किती टक्के लोक आदिवासी आहेत?
Answers
Explanation:
आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी देशाचा मुळ मालक असणारा हा निसर्गपुजक समाज इंग्रजांनी केलेल्या आर्थिक शोषणामुळे व सावकारांच्या शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व असहाय्य बनत गेला. वेळोवेळी आदिवासी समाजाने इंग्रजांविरूद्ध अनेक लढाया व आंदोलने उभारली व भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदाने देत भारताच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आदिवासी समाज हा त्यांच्या मुळ हक्कांसाठी लढत राहिला.यासाठी "मुळ भारतीय समाज" असा वारसा हक्क लाभलेल्या "आदिवासी" समाजाला पाठबळाची आवश्यकता आहे.
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौ.कि.मी.एवढे असून त्यापैकी 50,757 चौ.कि.मी.क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण 16.5 टक्के एवढे होते. गेल्या तीन दशकांतील राज्याची लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलनात्मक आकडेवारी खाली देण्यात आली आहे.
जनगणना वर्ष राज्याची एकूण लोकसंख्या (लाखांत) आदिवासी लोकसंख्या (लाखांत) टक्केवारी