Social Sciences, asked by umeshindurkar4, 10 months ago

१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या एबे कॅरे नावाच्या फ्रेंच प्रवशाने महाराष्ट्रामधील कोणाची तारीफ "कुशल राज्यकर्ता" म्हणून केली आहे ?

Answers

Answered by adpimplikar78
0

Answer:

छत्रपती संभाजी महाराज

Explanation:

ॲबे कॅरे या परकीय लेखकाने महाराज आपल्या सैनिकांची जशी काळजी घेत, तशीच हेरांचीही घेत असत, असे नमूद केले आहे.

Similar questions