१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती?
Answers
Answered by
2
Answer:
उत्तर - सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल ,विधवा विवाहास बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली .आपल्या परंपरा , चालीरीती , रूढी यात इंग्रज शासन हस्तक्षेप करीत आहे अशी भारतीय समाजाची धारणा झाली .परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोलागलाडून पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ
Similar questions