History, asked by mayanpatil06092006, 1 month ago

१९८० च्या दशकातील घटना सांगा​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

१९८० पासून कामगार चळवळ विखुरली गेली.भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत होते.कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला.अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळी पुढील समस्या आहेत.

Similar questions